संक्षिप्त प्रोफाईल नाव :- अशोक कुलकर्णी जन्मदिनांक :- 01.05.1962 वय :- 56+ शिक्षण :- डिप्लोमा इन ईलेक्ट्रीकल इंजिनीअरींग, डिप्लोमा इन ड्रँमँटीक्स.( डाँ. बा.अं.म.विद्यापिठ औरंगाबाद.इ.स.2001 सर्वप्रथम. स्वेच्छानिव्रत्त सहाय्यक अभियंता, महावितरण औरंगाबाद. ऊंची:- 5,4 वजन :- 58किलो. रंग :- सावळा अनुभव :- 30 विविध नाटकातून भुमिका. 8 नाटकात मुख्य भुमिका. 2 नाटकांचे दिग्दर्शन. प्रकाशयोजना, संगीत-सहाय्य . 5 नाटकांचे लिखाण. 1 लघुपट, 1 माहितीपट. सध्या 3 मराठी, 1 हिंदी चित्रपट, 1 हिंदी वेबसेरीज व 1 टिव्ही सिरीयलसाठी निवड झालेली आहे. मनःपुर्वक धन्यवाद !
0 Comments